Explore the world with empowering tribal communities

we can create lasting change and ensure that tribal communities across India have access to the resources and opportunities they deserve.

 

ई- स्मार्ट क्लिनिक चे आज दाभलोन मध्ये उद्घाटन

उन्नत भारत अभियान (शिक्षण मंत्रालय भारत सरकार) आणि आदिवासी अस्मिता प्रतिष्ठान पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने दाभलोन मध्ये उद्घाटन झाले
ई-स्मार्ट क्लिनिक हे भारतामध्ये आतापर्यंत 3 ठिकाणी सुरू आहे आणि 4 थी शाखा ही दाभलोन मध्ये सुरू करण्यात आली आहे या क्लिनिक च्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान चा उपयोग करुन तात्काळ रिपोर्ट सेवा उपलब्ध करुन देणारी मशीन उपलब्ध करण्यात आली आहे यामध्ये जवळपास 40 प्रकारची तपासणी होणार आहे तसेच आय्यष्यु बॅर्ड खुर्ची आणि ओनलाइन डॉक्टर लाईव्ह राहुन रुग्णांची तपासणी करणार आहे. अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक असलेल्या भागात डिजिटल सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे यामध्ये जव्हार तालुका डहाणू तालुका तलासरी तालुका आणि दादरा नगर हवेली मधील अनेक ग्रामस्थांना लाभ होणार आहे.उद्घाटन प्रसंगी डॉ हेमंत सवरा साहेब खासदार पालघर, श्रीमती विजया लहारे मॅडम सभापती जव्हार मा. श्री.चित्तें साहेब बिडीओ पंचायत समिती जव्हार मा.श्री.किरण पाटील सर आरोग्य अधिकारी जव्हार मा.श्री. नरेश जी मराड सर पालघर जिल्हा संघचालक श्रीमती सुरेखा तेथले मॅडम प्रदेश मंत्री मा.श्री.हरीचंद्र भोये सर केंद्रीय सदस्य मा.श्री.बाबाजी काठोळे वरील कार्यकर्ते मा. श्री.कुणाल उदावंत साहेब तालुका अध्यक्ष मा.श्री. सुदाम उंबरसाडा दाभलोन सरपंच श्री योगेश निकुळे उपसरपंच व अनेक सरपंच उपसरपंच आणि प्रशासकीय अधिकारी तसेच पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SOME INSIGHTS

Our Impact

Indonesia

Laguna Island

Health

We have provided healthcare services to thousands of individuals, conducted health camps, and raised awareness about sanitation and hygiene practices.

Agriculture

Through training in organic farming techniques and irrigation methods, we have helped farmers improve their crop yields and income levels.

Education

We have established schools, libraries, and scholarship programs, significantly increasing school enrollment and literacy rates among tribal children.

Get Involved

Are you ready to join us in empowering tribal communities?

Donate: Your contributions enable us to expand our programs and reach more tribal communities in need.

Volunteer: Join us as a volunteer and lend your skills and expertise to our initiatives on the ground.

Partner: Collaborate with us on projects, sponsor programs, or engage in corporate social responsibility initiatives that align with our mission.

our Activities

Social Welfare and Development

Humanitarian Aid and Disaster Relief

TRIPS GALLERY

Completed Journeys

2/5

Connect with us